काँग्रेसकडून वैद्यकीय शिबीर

 Borivali
काँग्रेसकडून वैद्यकीय शिबीर
काँग्रेसकडून वैद्यकीय शिबीर
काँग्रेसकडून वैद्यकीय शिबीर
काँग्रेसकडून वैद्यकीय शिबीर
See all

बोरीवली - पालिका निवडणूक जसजशी जवळ येतेय, तसं प्रत्येक इच्छुक उमेदवार आपल्या भागात कार्यक्रम आयोजित करताना दिसत आहे. निवडणूक झाल्यानंतर गायब झालेलेही आता दिसू लागलेत. मुंबई काँग्रेसच्या वतीनं बोरीवली पश्चिमेच्या चिकूवाडी जॉगर्स पार्कमध्ये मोफत वैद्यकीय कॅम्पचं आयोजन करण्यात आलं. या शिबिरात नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यासोबत औषध वाटपही करण्यात आलं. या वेळी भूषण पाटील, प्रगती राणे, मनोज नायर, गोपाल नायक, भावना शिंदे आदी उपस्थित होते.

Loading Comments