दहिसरमध्ये विनामूल्य आरोग्य शिबीर

 Dahisar
दहिसरमध्ये विनामूल्य आरोग्य शिबीर
दहिसरमध्ये विनामूल्य आरोग्य शिबीर
दहिसरमध्ये विनामूल्य आरोग्य शिबीर
दहिसरमध्ये विनामूल्य आरोग्य शिबीर
दहिसरमध्ये विनामूल्य आरोग्य शिबीर
See all

दहिसर - उत्तर मुंबई जिल्हा काँग्रेसच्या वतीनं सरदार वल्लभभाई शाळेसमोरील शांतीनगर गृहनिर्माण सोसायटीमध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं. सेव्हन हिल्स हॉस्पिटल आणि राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत हा कॅम्प राबवण्यात आला. डोळे, किडनी, कॅन्सर अशा विकारांनी त्रस्त असलेल्यांचीही शिबिरात तपासणी करण्यात आली आणि अनेक रुग्णांना विनामूल्य औषधंही देण्यात आली. या शिबिराचं आयोजन काँग्रेसचे वॉर्ड क्र. 3 चे अध्यक्ष प्रदीप नायर यांनी केलं होतं. कार्यक्रमाला रियाज खान, सुनील यादव, कपिल शर्मा यांचं प्रमुख मार्गदर्शन लाभलं.

Loading Comments