गोरगरिबांसाठी मोफत आरोग्य तपासणी

 Chembur
गोरगरिबांसाठी मोफत आरोग्य तपासणी
गोरगरिबांसाठी मोफत आरोग्य तपासणी
गोरगरिबांसाठी मोफत आरोग्य तपासणी
See all

चेंबूर - वाशीनाकामधल्या नागाबाबा नगर परिसरात मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

अमेरी केअर इंडिया आणि द हंस फाउंडेशन संस्थांच्यातर्फे आरोग्य तपासणीचे आयोजन करण्यात आले होते. याचा जास्त फायदा गोरगरिबांना होत आहे.

Loading Comments