आरोग्य शिबिराचे आयोजन

 Ghatkopar
आरोग्य शिबिराचे आयोजन
आरोग्य शिबिराचे आयोजन
आरोग्य शिबिराचे आयोजन
आरोग्य शिबिराचे आयोजन
आरोग्य शिबिराचे आयोजन
See all

घाटकोपर - काजूपाडा येथील अभिषेक मित्र मंडळाच्या वतीनं बारा दिवसाचा नवरात्रौत्सव साजरा केला जातो. अभिषेक मित्र मंडळाचे हे यंदाचे २९ वं वर्ष आहे. या नवरात्रौत्सवाअतंर्गत विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. यानिमित्तानं आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं. इमपेथी आणि परिसोहा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यामाने आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात डोळे तपासणी, हार्ट चेकप आणि चष्मा वाटप मोफत चेकअप केला गेला. या आरोग्य शिबिराचा २५० जणांनी लाभ घेतला. नवरात्रौत्सव यांसारख्या सण-उत्सवाच्या माध्यमातून समाजासाठी चांगलं कार्य करणं, हा खरा आमच्या मंडळाचा उद्देश आहे, असं अभिषेक मित्र मंडळाचे सेक्रेटरी राजेश मालप यांनी सांगितलं.

Loading Comments