चला रक्तदान करूया..

 Sham Nagar
चला रक्तदान करूया..
चला रक्तदान करूया..
चला रक्तदान करूया..
चला रक्तदान करूया..
See all

जोगेश्वरी - २१ ऑक्टोबर, शुक्रवारी पोलीस शहीद स्मारक दिनानिमित्त जोगेश्वरीत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. मेघवाडी पोलिस आणि ट्रॉमा हॉस्पिटल रक्तपेढीच्या वतीनं या शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यंत हे शिबीर खुलं होतं. या शिबिरात ७० बाटल्या रक्ताचं संकलन झालं, असं ट्रॉमा रुग्णालय रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी राजेंद्र चंद्रहास यांनी सांगितलं.

Loading Comments