चिंचपोकळीत मोफत आरोग्य शिबीर


  • चिंचपोकळीत मोफत आरोग्य शिबीर
  • चिंचपोकळीत मोफत आरोग्य शिबीर
SHARE

चिंचपोकळी - आनंद इस्टेट सेवा समिती आणि हेल्थस्प्रिंग यांनी मोफत आरोग्य शिबीर आयोजित केलं होतं. या शिबिरात स्थानिक नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. संतोष जाधव यांच्या पुढाकारानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला विभागातील महिलांचाही उस्फूर्त प्रतिसाद लाभला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या