मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन

 Dadar
मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन
मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन
मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन
मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन
मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन
See all

नायगाव - न्यू पोलीस वसाहत इथं मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या वेळी 502 नागरिकांची रक्त तपासणी करण्यात आली. तसंच ब्लड प्रेशर, ब्लड शुगर, इसीजी या तपासण्याही केल्या. मार्शल पोलीस डे आणि संविधान दिनाचे औचित्यसाधून शिबिराचं आयोजन केलं होतं. हेमंत सावंत प्रतिष्ठान, जरीमरी आई सेवा मंडळ यांच्या सयुंक्त विद्यमानं आणि ग्लोबल हॉस्पिटलच्या सौजन्यानं शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. शिबिरात मोफत जीओ कार्ड वाटप करण्यात आलं. 

Loading Comments