शिवसेनेची मोफत फिरती आरोग्य सेवा

 Girgaon
शिवसेनेची मोफत फिरती आरोग्य सेवा
शिवसेनेची मोफत फिरती आरोग्य सेवा
शिवसेनेची मोफत फिरती आरोग्य सेवा
शिवसेनेची मोफत फिरती आरोग्य सेवा
See all

गिरगाव - सी विभागातील प्रभाग क्रमांक 219 चे शिवसेना शाखाप्रमुख संतोष पवार यांच्यातर्फे गुरूवारी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत फिरत्या आरोग्य शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात ईसीजी, ब्लड चेकअप, शुगर चेकअप मोफत करण्यात आलं. वातावरण बदलीचे परिणाम सर्वत्र होताना दिसत आहेत, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य नीट रहावे म्हणून हा उपक्रम ठेवण्यात आला तसेच रांगेत उभं राहताना त्रास होऊ नये यासाठी मोफत पाण्याची सोय देखील केली गेल्य़ाचं संतोष पवार यांनी ‘मुंबई लाइव्ह’ला सांगितलं. या आरोग्य शिबिरात अनेक गिरगावकर उपस्थित होते.

Loading Comments