आॅफिसर ऑफ द मंथ

 BMC office building
आॅफिसर ऑफ द मंथ
आॅफिसर ऑफ द मंथ
See all

परळ - केईम हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय प्रशासकीय अधिकारी, डॉ.प्रविण बांगर यांना पालिकेचा " आॅफिसर आॉफ द मंथ" हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार मिळवणारे डॉ. बांगर हे वैद्यकीय क्षेत्रातील पहिले अधिकारी ठरले आहेत. त्याबद्दल भायखळा विधानसभा मनसेचे अध्यक्ष विजय लिपारे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले .

Loading Comments