आरोग्य सांभाळा, मधुमेह टाळा

 Andheri
आरोग्य सांभाळा, मधुमेह टाळा
आरोग्य सांभाळा, मधुमेह टाळा
आरोग्य सांभाळा, मधुमेह टाळा
आरोग्य सांभाळा, मधुमेह टाळा
आरोग्य सांभाळा, मधुमेह टाळा
See all

अंधेरी - अंधेरीतल्या लोक भारती गार्डनमध्ये मधुमेह रुग्णांसाठी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. रोटरी क्लबतर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मधुमेह रूग्णांना आरोग्य शिबिरात आहाराबद्दल मार्गदर्शन देण्यात आले. या शिबिरांतर्गत परिसरातल्या 160 रहिवाशांची तपासणी करण्यात आली.

Loading Comments