महापौरांच्या हस्ते रुग्णवाहिकेचं लोकार्पण

 Dadar
महापौरांच्या हस्ते रुग्णवाहिकेचं लोकार्पण
महापौरांच्या हस्ते रुग्णवाहिकेचं लोकार्पण
महापौरांच्या हस्ते रुग्णवाहिकेचं लोकार्पण
महापौरांच्या हस्ते रुग्णवाहिकेचं लोकार्पण
See all

दादर - गरजू रुग्णांना मदत व्हावी या उद्देशानं आणि डॉ. चंद्रकांत कांबळे यांच्या स्मरणार्थ 18 डिसेंबरला रुग्णवाहिकेचं लोकार्पण मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. भारतीय चर्मकार समाज उन्नती संस्था आणि शिवसेना चर्मोद्योग कामगार सेनेतर्फे हा लोकार्पण सोहळा दादर येथील महापौर यांच्या निवासस्थानी करण्यात आला. या वेळी अध्यक्ष मयूर कांबळे, पंचम संस्थेच्या संस्थापिका राणी पोद्दार, सुमन कोठारी, नीलकमल सोनी, शोभा अगरवाल, पुष्पा भारवानी यांच्यासह संस्थेच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

Loading Comments