चालता फिरता दवाखाना

 Kandivali
चालता फिरता दवाखाना
चालता फिरता दवाखाना
चालता फिरता दवाखाना
See all

कांदिवली - वार्ड क्रमांक 25 च्या नगरसेविका डॉ. अजंता यादव यांनी 1 डिसेंबरला जनतेसाठी मोफत चलत्या फिरत्या दवाखान्याचं उद्घाटन केलं. या वेळी 10 ते 12 हजार नागरिकांनी या दवाखान्याचा लाभ घेतला. अजंता यादव यांनी सांगितलं की, इथे प्राथमिक तपासणीपासून ते प्राथमिक उपचार मोफत दिलं जातायत. तसंच ज्यांना उपचार घेण्यासाठी शताब्दी रुग्णालयात जाता येत नाही, त्यांना ही मोफत आरोग्यसेवा घरपोच उपलब्ध करून देण्यात आलीय.

Loading Comments