देर से आए पर दुरुस्त आए


  • देर से आए पर दुरुस्त आए
  • देर से आए पर दुरुस्त आए
  • देर से आए पर दुरुस्त आए
SHARE

वांद्रे - मुंबई लाइव्हच्या तक्रारीनंतर वांद्र्यातली सरकारी वसाहत परिसर स्वच्छ करण्यात आलाय. या परिसरात अस्वच्छता पसरली होती. वारंवार तक्रार करूनही पालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला होता. पण मुंबई लाइव्हच्या बातमीनंतर तात्काळ परिसरात स्वच्छता करण्यात आली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या