भौतिकोपचार शिबीर

 Mumbai
भौतिकोपचार शिबीर
भौतिकोपचार शिबीर
भौतिकोपचार शिबीर
भौतिकोपचार शिबीर
भौतिकोपचार शिबीर
See all

प्रतीक्षानगर - नागरिकांसाठी भौतिकोपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. शनिवारी सुवर्ण क्रीडा हॉलमध्ये या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. डॉ. बसवराज आणि सहयोगी के. जी. सोमय्या कॉलेज ऑफ फिजीयोथेरपी मुंबई यांच्या वतीने या शिबिराचं आयोजन केलं. प्रतीक्षानगर शाखा क्र. १६५ चे विभागप्रमुख मंगेश सातमकर, नगरसेविका प्रणिता वाघधरे आणि इतर पदाधिकारी या शिबिरात उपस्थित होते. या वेळी डॉ. बसवराज यांनी सर्व वयोगटातील नागरिकांना आरोग्यासंदर्भात मार्गदर्शन केलं.

Loading Comments