वैद्यकीय शिबीर, रांगोळी आणि चित्रकला स्पर्धा

 Ghatkopar

See all

घाटकोपर – प्रगती फाउंडेशन आणि मल्टीटेक कॉम्युटर्स यांच्या वतीनं वैद्यकीय शिबीर, रांगोळी आणि चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या होत्या. म्युनसिपल कॉलनी एच/२ येथील भटवाडीत रविवारी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत वैद्यकीय शिबिराचं आयोजन केलं. त्यानंतर दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रांगोळी आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. वैद्यकीय शिबिरात मोफत नेत्र तपासणी, दात तपासणी, रक्तदान करण्यात आलं. याशिवाय मोफत चष्मा सुद्धा देण्यात आलं. तसेच रांगोळीत १० आणि चित्रकलेत ८० स्पर्धक सहभागी झाले होते. चित्रकला स्पर्धेत यश चव्हाण प्रथम आणि ऋषिकेश नेहले यांनी द्वितीय तर रांगोळीत मंजुळा पावरे प्रथम आणि पूजा चव्हाणला द्वितीय पारितोषिक देण्यात आलं.

Loading Comments