• प्राणिक हिलिंग उपचार शिबिराचं आयोजन
  • प्राणिक हिलिंग उपचार शिबिराचं आयोजन
  • प्राणिक हिलिंग उपचार शिबिराचं आयोजन
  • प्राणिक हिलिंग उपचार शिबिराचं आयोजन
  • प्राणिक हिलिंग उपचार शिबिराचं आयोजन
SHARE

विले पार्ले - शनिवारी उत्कर्ष मंडळ हॉलमध्ये प्राणिक हिलींग उपचार शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. प्राणिक हिलींग थेरपी काय आहे? तसंच ही थेरपी कशी काम करते, याबाबत मार्गदर्शन या शिबिरात करण्यात आलं. शारीरिक आजार आणि मानसिक तणाव यावर कशी मात करावी याचे धडेही शिबिरात देण्यात आले. सुमारे पाचशे लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला

संबंधित विषय
ताज्या बातम्या