विद्यार्थ्यांचं फ्री डेंटल चेक-अप

 Dahisar
विद्यार्थ्यांचं फ्री डेंटल चेक-अप
विद्यार्थ्यांचं फ्री डेंटल चेक-अप
विद्यार्थ्यांचं फ्री डेंटल चेक-अप
See all

दहिसर - शिवसेना अंगीकृत युवासेनेच्या वतीने इफेक्ट जेसस शाळा, नवागाव दहिसर पश्चिममध्ये फ्री डेंटल चेक-अपचं आयोजन शुक्रवारी केलं गेलं. या वेळी विद्यार्थ्यांचे मोफत दात तपासणी करण्यात आली. या वेळी शिवसेना प्रभाग समिती अध्यक्षा शीतल म्हात्रे यांच्यासह प्रभारी विभाग प्रमुख विलास पोतनीस, युवासेनेचे सिद्धेश रामदास कदम, डॉक्टर मंगेश सुर्वे यांच्यासह युवासेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Loading Comments