Advertisement

डोळे तपासणी शिबिराचे आयोजन


डोळे तपासणी शिबिराचे आयोजन
SHARES

खार - जवाहरनगर परिसरातल्या शाखा क्रमांक 90 मध्ये मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. या वेळी मोफत चष्मा वाटपही करण्यात आले. हे शिबिर शिवसेनेच्या महिला गटप्रमुख वैभवी विनायक वाणी यांनी आयोजित केले होते. 450 नागरिकांनी मोफत डोळे तपासणी शिबिराचा लाभ घेतला. तर 250 जणांना मोफत चष्मा वाटप करण्यात आले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा