SHARE

जगातील सर्वात लठ्ठ महिला इमाम अहमद वजन कमी करण्यासाठी इजिप्तहून मुंबईतल्या सैफी रुग्णालयात दाखल झाली होती. 500 किलो वजनाच्या इमानचं निरोप घेताना वजन 175 किलोवर आलं होतं. पुढील उपचारासाठी ती अबुधाबीला रवाना झाली. या निमित्त प्रदीप म्हपसेकर यांनी काढलेलं व्यंगचित्र

संबंधित विषय
ताज्या बातम्या