Advertisement

'मधुमेह विरुद्ध आपण' वाचकांच्या भेटीला


'मधुमेह विरुद्ध आपण' वाचकांच्या भेटीला
SHARES

मुलुंड - मधुमेह हा सध्याचा एक चर्चित असा विषय. प्रत्येक कुटुंबातील किमान एक तरी व्यक्ती ही मधुमेहाने ग्रासलेली आहे. याच विषयाला अनुसरून डॉ.अश्विन सावंत लिखित 'मधुमेह विरुद्ध आपण' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी पार पडला. पूर्वीचे लोक गोड जेवण जेवतच होते मग तेव्हा मधुमेह का होत नव्हता ? याचे कारण म्हणजे साखर आहे. साखरेला सर्व वयोगटातील लोकांनी आपल्या आहारातून वर्ज करा आणि साखरेला पर्याय म्हणजे गूळ आहे. पूर्वी गुळाचा वापर आहारात व्हायचा आता साखरेचा होतो आणि हाच बदल अत्यंत घातक असल्याचे यावेळी डॉ.अश्विन सावंत यांनी सांगितले. यावेळी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा