खराब शौचालयामुळे नागरिक त्रस्त

 Kandivali
खराब शौचालयामुळे नागरिक त्रस्त
खराब शौचालयामुळे नागरिक त्रस्त
See all

कांदीवली - चारकोप वॉर्ड क्रमांक 28 च्या गणेशनगर संतोषी माता मंदिर भागातील रहिवासी खराब झालेल्या शौचालयामुळे त्रस्त झालेत. पाणी नसल्यानं सर्वत्र दुर्गंधी पसरलीय.राजकारण्यांना फक्त मतं मागताना आमची आठवण येत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. याबाबत नगरसेविका गीता यादव यांच्याशी संपर्क साधला असता सहा महिन्यापूर्वी काम केलं होते पाण्यामुळे शौचालय खराब झाले असतील असं थातूर मातूर उत्तर त्यांनी दिलंय.

Loading Comments