गार्डनमधील शौचालयाचे उद् घाटन

 Dahisar
गार्डनमधील शौचालयाचे उद् घाटन
गार्डनमधील शौचालयाचे उद् घाटन
गार्डनमधील शौचालयाचे उद् घाटन
गार्डनमधील शौचालयाचे उद् घाटन
See all

दहिसर - कांदरपाडा झेन गार्डनमध्ये शिवसेनेच्या वतीने शौचालय बांधण्यात आले आहे. या शौचालयाचं उद् घाटन नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी केलंय. गेल्या काही महिन्यांपासून या गार्डनमध्ये शौचालयाची व्यवस्था नव्हती. त्यामुळे नागरिकांना त्रास होत होता. त्यामुळे नगरसेवक अभिषेक घोसाळकरांनी आपल्या नगरसेवक निधीतून शौचालय बांधून दिले.

Loading Comments