Advertisement

कोस्टल रोड कसा घेतोय आकार! पहा फोटो

पालिकेने 2018 मध्ये कोस्टल रोडचे काम सुरू केले असून प्रकल्प पूर्ण करण्यासाठी चार वर्षांची मुदत देण्यात आली होती. हा प्रकल्प डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणार आहे.

SHARES
01/6
कोस्टल रोड कसा घेतोय आकार! पहा फोटो
मुंबईमधील कोस्टल रोडचे काम जोमात सुरू आहे. हे फोटो पाहून तुम्हाला याचा अंदाज येईल.
02/6
कोस्टल रोड कसा घेतोय आकार! पहा फोटो
हाजी अली दर्गा इथले फोटो अश्विनी भिडे यांनी ट्विटरवर शेअर केले आहेत. कामाला सुरुवात झाली तेव्हाचा आणि प्रकल्प पूर्णत्वास येतानाचे फोटो पहायला मिळत आहे.
03/6
कोस्टल रोड कसा घेतोय आकार! पहा फोटो
मुंबईतील (Mumbai) वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी कोस्टल रोड हा महत्वपूर्ण प्रकल्प असणार आहे.
04/6
कोस्टल रोड कसा घेतोय आकार! पहा फोटो
वाहतूक कोडींची समस्या दूर करण्यासाठी प्रियदर्शिनी पार्क ते वरळी सी-लिंकदरम्यान 10.58 किमीचा कोस्टल रोड बांधण्यात येत आहे.
05/6
कोस्टल रोड कसा घेतोय आकार! पहा फोटो
कोस्टल रोडचे काम पूर्ण झाल्यावर इंधन 34 टक्के आणि वेळ 70 टक्के वाचणार
06/6
कोस्टल रोड कसा घेतोय आकार! पहा फोटो
कोस्टल रोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा