वातानुकुलित स्वच्छतागृहाचं उद्घाटन

 Dahisar
वातानुकुलित स्वच्छतागृहाचं  उद्घाटन
वातानुकुलित स्वच्छतागृहाचं  उद्घाटन
वातानुकुलित स्वच्छतागृहाचं  उद्घाटन
See all

दहिसर - येथील पूर्वेकडील दुबे रोडवरील महानगरपालिका कार्यालयाच्या परिसरात बांधलेल्या वातानुकुलित सार्वजनिक शौचालयाचं मंगळवारी उद्घाटन करण्यात आलं. या शौचालयाचं उद्घाटन महानगरपालिकेच्या आर उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त विजय कांबळे यांच्या हस्ते झालं. या वेळी काँग्रेसच्या नगरसेविका शीतल म्हात्रे, मनपा अधिकारी बावडेकर, काँग्रेसचे नेते प्रदीप नायर यांची उपस्थिती होती. या शौचालयाची उभारणी जनसुविधा संस्थेद्वारे करण्यात आली आहे.

Loading Comments