स्वच्छतेसाठी शिवसेनेचा पुढाकार


  • स्वच्छतेसाठी शिवसेनेचा पुढाकार
  • स्वच्छतेसाठी शिवसेनेचा पुढाकार
  • स्वच्छतेसाठी शिवसेनेचा पुढाकार
  • स्वच्छतेसाठी शिवसेनेचा पुढाकार
SHARE

दहिसर - अशोक वन परिसरातल्या हनुमान टेकडी इथल्या शौचालयाचं उद्घाटन शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या हस्ते झालं. प्रकाश सुर्वे यांनी दिलेल्या निधीतून हे शौचालय उभारण्यात आले आहे. उद्घाटना वेळी विधानसभा संघटक अशोक म्हामूणकर, उपविभागप्रमुख सुनील डहाळे, शाखाप्रमुख सचिन शिर्के, विभागसंघटक सुजाता पाटेकर, शाखासंघटक तन्वी मासये आदि उपस्थित होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या