शौचालयाचं भूमिपूजन

 Dahisar
शौचालयाचं भूमिपूजन
शौचालयाचं भूमिपूजन
शौचालयाचं भूमिपूजन
शौचालयाचं भूमिपूजन
शौचालयाचं भूमिपूजन
See all

दहिसर - वॉर्ड क्र. 1 के न्यू लिंक रोडच्या मायकलवाडी, गुजराती चाळ आणि पाटील चाळीतील शौचालयाचे भूमिपूजन करण्यात आलं. नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या प्रयत्नांनी हे शौचालय बांधण्यात येणार आहे. स्थानिकांच्या गरजेसाठी हे शौचालये बांधण्यात येत आहेत, असल्याचं अभिषेक घोसाळकर यांनी सांगितलं. या भूमिपूजनाला परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Loading Comments