• गटारांवरचं झाकण तुटल्यानं नागरिक हैराण

SHARE

दहिसर - दहिसर पूर्व येथील सुहासिनी पावसकररोड, धारकरवाडीतील शिवाजीनगर येथील काही ठिकाणी रस्त्यावरील गटाराची झाकण खराब झाल्यानं नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागतोय. विशेष म्हणजे या गटारातून पिण्याच्या पाण्याची लाईन गेली आणि तिही फुटलीय. त्यामुळे नागरिकांवर घाण पाणी पिण्याची वेळ आलीय. एवढंच नाही तर रस्त्यावरच खराब झालेल्या झाकणांमुळे वाहन चालवतानाही नागरिकांना त्रास होतोय. दरम्यान स्थानिक नगरसेविका शीतल म्हात्रे याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या