शौचालयांचं लोकार्पण

 Dahisar
शौचालयांचं लोकार्पण
शौचालयांचं लोकार्पण
शौचालयांचं लोकार्पण
शौचालयांचं लोकार्पण
शौचालयांचं लोकार्पण
See all

दहिसर - सिद्धिविनायक चाळ, वीर हनुमाननगर, कंदरपाडा, गुजरती चाळ, माइकल वाडी न्यू लिंक रोड दहिसर पश्चिम येथे शौचालयाचं लोकार्पण करण्यात आलं..

शिवसेनेचे माजी आमदार आणि उपनेता विनोद घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या प्रयत्नांतून या शौचालयांचं बांधकाम करण्यात आलं आहे. या वेळी परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

Loading Comments