Advertisement

दारूचे दुकान आता गावकुसाबाहेर


दारूचे दुकान आता गावकुसाबाहेर
SHARES

मुंबई - राज्यातील दारूची दुकाने गावकुसाबाेहर जाणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. त्यांच्या या घोषणेमुळे आता गावामध्ये दारूची दुकानं बंद होणार आहेत. गावातील दुकान मालकांना दारूचे दुकान गावाबाहेर सुरू करण्यासाठी 1 वर्षांचा अवधी देण्यात आला आहे. त्यामुळे 100 मीटर्स बाहेर ही दुकानं दुकानदारांना स्थलांतरीत करावी लागणार आहेत. याआधीही ज्या जिल्ह्यात ताडाचे झाड नाही तिथे ताडी विक्री बंद आणि ज्या ठिकाणी एक हजार ताडाची झाडं असतील तिथे एक ताडीचं दुकान सुरू करण्याची परवानगी दिली जाणार असल्याचा आदेश बावनकुळे यांनी काढला होता.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा