Advertisement

Budget 2021 LIVE Updates

SHARE

आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी Budget २०२१ सोमवारी संसदेत सादर होत आहे. निर्माला सीतारामन अर्थमंत्री म्हणून तिसऱ्यांदा केंद्रीय बजेट सादर करत आहेत.

LIVE UPDATES

12:53 PM, Feb 01 IST
१५ वर्ष जुन्या वाहनांसाठी 'स्क्रॅपिंग पॉलिसी'
12:53 PM, Feb 01 IST
कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एक लाख ७८ हजार कोटींचा निधी
12:53 PM, Feb 01 IST
दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या शहरात गॅस पाइपलाइनचा विस्तार
12:52 PM, Feb 01 IST
​आणखी दोन लस देखील लवकरच मिळण्याची शक्यता: निर्मला सीतारमण
12:52 PM, Feb 01 IST
देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात इंटिग्रेटेड लॅब
12:50 PM, Feb 01 IST
गुंतवणूक वाढवण्यासाठी कॉर्पोरेट करात कपात
12:45 PM, Feb 01 IST
डिजिटल व्यवहारांना प्राधान्य देण्यासाठी १५०० कोटी
12:45 PM, Feb 01 IST
वित्तीय तूट जीडीपीच्या ९.५ टक्के
12:45 PM, Feb 01 IST
पहिल्या डिजीटल जणगणनेची घोषणा

यासाठी तीन हजार ६८ कोटींची तरतूद करण्यात येणार आहे

12:44 PM, Feb 01 IST
७५ पेक्षा जास्त वय असलेल्यांना आयटी रिटर्नपासून मुक्तीपूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
12:43 PM, Feb 01 IST
देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नागपूर आणि नाशिककरांचं अभिनंदन
12:36 PM, Feb 01 IST
मुंबई-कन्याकुमारी महामार्गाची घोषणा

मुंबई-कन्याकुमारी महामार्गासाठी ६४ हजार कोटी

पूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
Advertisement
12:35 PM, Feb 01 IST
१५ वर्ष जुन्या वाहनांसाठी 'स्क्रॅपिंग पॉलिसी'
12:34 PM, Feb 01 IST
शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याचं सरकारचं उद्दीष्ट

गहू उत्पादकांना ७५ हजार ६० कोटींच्या मदतीकरता तरतूद

गव्हाचं उत्पादन घेणाऱ्या ४३ लाख शेतकऱ्यांचा फायदा

पूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
12:24 PM, Feb 01 IST
महाराष्ट्रासाठी निर्मला सीतारामन यांच्याकडून मोठी घोषणा

नाशिक मेट्रोसाठी २०९२ कोटी 

नागपूर मेट्रोसाठी ५९७६ कोटींची तरतूद

12:22 PM, Feb 01 IST
सरकारी बँका सक्षम करण्यासाठी २० हजार कोटी
12:22 PM, Feb 01 IST
एलआयसी कंपनीचा आयपीओ बाजारात येणार
12:21 PM, Feb 01 IST
बजेट दरम्यान ‘आत्मनिर्भर स्वस्थ भारत’ या नव्या योजनेची घोषणा

पुढील सहा वर्षांसाठी ६४,१८० कोटी रुपयांची तरतूद

या योजनेंतर्गत गावापासून शहरापर्यंत आरोग्य सुविधा सुधारण्याचा प्रयत्न

Advertisement
12:17 PM, Feb 01 IST
Budget 2021 रेल्वे बजेट - रेल्वेला एक लाख कोटींची भरघोस मदत

अर्थसंकल्पात रेल्वेसाठी १.०७ लाख कोटींची तरतूद

रेल्वे आणि बंदरांचा विकास करण्यासाठी १.१५ लाख कोटींची तरतूद

नॅशनल रेल्वे प्लॅननुसार २०३० पर्यंत रेल्वेचा विकास

12:15 PM, Feb 01 IST
Budget 2021 LIVE Updates - अर्थमंत्री सीतारमन यांच्याकडून अर्थसंकल्प सादर
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा