Advertisement

गणेश विसर्जन २०१८ लाइव्ह अपडेट्स, फोटो आणि व्हिडिओ

SHARE

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा भावपूर्ण निरोप देत आज दहा दिवसांच्या बाप्पाचं ढोलताशांच्या गजरात विसर्जन होत आहे. घरगुती बाप्पांसोबत मुंबईतील प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश विसर्जनाचे 'लाइव्ह अपडेट्स' इथं वाचा.

LIVE UPDATES

08:19 PM, Sep 23 IST
लालबागचा राजा भायखळा परिसरात दाखल


08:05 PM, Sep 23 IST
मध्य भायखळ्याचा राजा


08:04 PM, Sep 23 IST
कामाठीपुऱ्याचा युवराज


08:00 PM, Sep 23 IST
अाखिल गुलालवाडीचा गणपती


07:59 PM, Sep 23 IST
पारशीवाडाचा राजा


07:57 PM, Sep 23 IST
हूकमिल लेनचा राजा


07:55 PM, Sep 23 IST
सीता नगरमधील बाल गणेश मंडळचा मुंबईचा राजा गिरगावमध्ये


07:06 PM, Sep 23 IST
गिरगावचा महाराजा


07:04 PM, Sep 23 IST
मुंबईचा महाराजा


07:03 PM, Sep 23 IST
सीपी टँकचा राजा


07:01 PM, Sep 23 IST
तुळशीवाडीचा महाराजा


06:59 PM, Sep 23 IST
मुंबादेवीचा राजा


06:58 PM, Sep 23 IST
सुतारगल्लीचा सुखकर्ता


06:57 PM, Sep 23 IST
खेतवाडी ८ व्या गल्लीचा गणपती


06:53 PM, Sep 23 IST
बोरिवली पश्चिमेकडील गोविंद नगर येथील गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हेल्मेट घालून विसर्जन मिरवणूकीत सहभाग घेतला. या माध्यमातून कार्यकर्त्यांनी वाहन चालवताना हेल्मेट वापरण्याचा संदेश दिला.
06:46 PM, Sep 23 IST
६ वाजेपर्यंतची गणेश विसर्जनाची आकडेवारी

गणेश विसर्जन : सार्वजनिक-४१६,  घरगुती-१०,२६९, गौरी-९३, एकूण – १०,७७८

कृत्रिम तलावातील विसर्जन: सार्वजनिक- ४२  घरगुती-१३१२, गौरी-०९, एकूण – १३६३

06:43 PM, Sep 23 IST
बोरिवली पश्चिमेकडील गोविंद नगरचा गणपती


06:37 PM, Sep 23 IST
मुंबईचा विघ्नहर्ता


06:35 PM, Sep 23 IST
करी रोडचा राजा


06:26 PM, Sep 23 IST
धारावीतील मित्र सृष्टी मित्र मंडळाच्या गणेश मूर्तीचं शिवाजी पार्क चौपाटीवर आगमन


‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा