Advertisement

पालघर लोकसभा पोटनिवडणूक निकाल Live updates

SHARE

पालघरचा किल्लेदार कोण? अत्यंत प्रतिष्ठेच्या बनलेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत सर्वच पक्षांनी जोर लावला असला, तरी शिवसेना आणि भाजपा यांच्यातच खरी काँटे की टक्कर आहे. म्हणूनच पोटनिवडणूक असूनही या निवडणुकीत ५३.२२ टक्के मतदान झालं. शहरी आणि ग्रामीण भागात जवळपास सारखंच मतदान झाल्याने भाजपाचे राजेंद्र गावित, शिवसेनेचे श्रीनिवास वनगा, बविआचे बळीराम जाधव आणि काँग्रेसचे दामू शिंगडा यांच्यापैकी पालघरचा किल्लेदार कोण होणार? याची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

LIVE UPDATES

12:23 PM, May 31 IST
१७ व्या फेरीचे निकाल 'असे'

गावित - १, ९०, ४९२

वानगा - १, ६८, ४७७

जाधव - १, ४२, ३५०

गेहला - ६०, ००, १५


12:19 PM, May 31 IST
१६ व्या फेरीत भाजपाची पुन्हा मोठी आघाडी

गावित - १, ७९, ३४४

वानगा - १, ५६, ६५७

जाधव  - १, ३३, ११४

गेहला - ५५, ९७०


12:08 PM, May 31 IST
१४ व्या फेरीत भाजप सेनेमध्येच काॅंटे की टक्कर सुरू

१४ व्या फेरीपर्यंत प्रामुख्याने भाजपा आणि शिवसेनेमध्येच काँटे की टक्कर सुरू असल्याचं दिसून येत आहे.

गावित - १, ५५, ६०८

वानगा - १, ३६, ५५२

जाधव - १, १६, ०४५

गेहला - ५४, ७८८


12:05 PM, May 31 IST
१३ व्या फेरीत गावित दीड लाख मतांच्या जवळ

गावित - १, ४५, ७५१

वानगा - १, २५, ७४०

जाधव - १, ०५, ८४६

गेहला - ५१, ५५२


11:45 AM, May 31 IST
१२ वी फेरी- भाजपाची १८ हजार मतांची आघाडी

१२ व्या फेरीची आकडेवारी 'अशी'

गावित -१, ३४, ८८४

वानगा - १, १५, १४२ 

जाधव - ९६, १७७

गेहला ४८, ९०३


 

11:35 AM, May 31 IST
अकराव्या फेरीतील अधिकृत आकडेवारी, गावित दीड लाखांच्या जवळ

गावित १, २४, १६६ मते

वानगा १, ०५, ६७७ मते

जाधव ८६, ५२३ मते

गेहला- ४६, २७६ मते

दामू शिंगडा २५, ७२० मते


11:31 AM, May 31 IST
भंडारा गोंदियात राष्ट्रवादीचं पुढं

राष्ट्रवादी ८३६ मतांनी आघाडीवर

राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे यांना ५१ २१९ मते

भाजपाचे हेमंत पटले ४८, ३८२ मते

11:24 AM, May 31 IST
गावितांची १ लाख मतांच्या पुढे मुसंडी

दहाव्या फेरीनंतरही भाजपाने आघाडी कायम ठेवली आहे. आतापर्यंत गावितांन १ लाख २०, १५४ मते

वानगा यांना ९५ हजार ७७२ मते

बळीराम जाधव ७८ हजार १८५ मते 

गेहला यांना ४०, ५४२ मते

11:19 AM, May 31 IST
भाजपा कार्यकर्त्यांनी आतापासूनच विजयी घोषणाबाजीला सुरूवात

11:18 AM, May 31 IST
'भाजपा कार्यकर्त्यांनी आदिवासी जनतेच्या विकासाकडे लक्ष द्यावं'

जोपर्यंत १५ फेरी होत नाही, तोपर्यंत नक्की सांगता येणार नाही. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आतापर्यंत आदिवासी जनतेकडे म्हणावं तेवढं लक्ष दिलं नाही. परंतु मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनानंतर कार्यकर्ते कामाला लागले. यापुढेही भाजपा कार्यकर्त्यांनी स्थानिक आदिवासींच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं. 

- महेंद्र पाटील, अध्यक्ष, वसई ग्रामीण मंडळ, भाजपा, 

11:08 AM, May 31 IST
आठव्या फेरीतील अधिकृत मते 'अशी'

11:07 AM, May 31 IST
काँग्रेस खूपच मागे

काँग्रेसची गाडी काही पुढं सरकेना... आतापर्यंत केवळ १६, ८०९ मते 

Advertisement
11:06 AM, May 31 IST
आठव्या फेरीत भाजपाच पुढे

भाजपाच्या राजेंद्र गावित यांना मिळाली मोठी आघाडी

गावित ९०, १९० मते

वानगा ७०, ३४०

जाधव ५६, २६५

गेहला ३०, २१८

11:04 AM, May 31 IST
चुकीने परवानगी नसलेल्या स्ट्राँग रूममध्ये घुसलो- कॅमेरामन
 

मी नजरचुकीने मतदान केंद्रातील परवानगी नसलेल्या स्ट्राँग रूममध्ये घुसलो. त्यामुळे मला तिथल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी पकडलं. त्यानंतर माझा पंचनामा करून मला सोडून देण्यात आलं.

- अनुप गोस्वामी, कॅमेरामन

10:57 AM, May 31 IST
भाजपाच जिंकणार- भारतीय युवा मोर्चा


आम्ही नेहमीच जनतेच्या विकासासाठी प्रयत्नशील राहिलो आहोत. त्यामुळे भाजपाला जनता नक्कीच निवडून देणार. भाजपावर लावण्यात येणारे ईव्हीएम मशिनमधील छेडाछेडीचे आरोप चुकीचे आहेत. हा विरोधकांचा रडीचा डाव आहे. 

- अंकुर राऊत, अध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा


 


10:51 AM, May 31 IST
एका टिव्ही चॅनेलच्या कॅमेरामनला निवडणूक अधिकाऱ्याने पकडून ठेवल्यामुळे वादावादी
10:48 AM, May 31 IST
पुन्हा एकदा पत्रकार आणि निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची

10:45 AM, May 31 IST
सातव्या फेरीतही भाजपाची आघाडी कायम

सातव्या फेरीअखेरीस गावित १७ हजार मतांनी पुढे

गावित ८० ,०९७ मते

वानगा ६२, ६८०

जाधव ५४, ९०३

Advertisement
10:44 AM, May 31 IST
सहाव्या फेरीतही भाजपा पुढे

गावित ५७ ८१२

वानगा ४२ २७८

जाधव ४० ३८२

10:33 AM, May 31 IST
पाचव्या फेरीतील अधिकृत निकाल 'असा'

Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा