आनंद इंगळे भाजीविक्रेत्याच्या 'रोल'मध्ये

 Dalmia Estate
आनंद इंगळे भाजीविक्रेत्याच्या 'रोल'मध्ये
आनंद इंगळे भाजीविक्रेत्याच्या 'रोल'मध्ये
आनंद इंगळे भाजीविक्रेत्याच्या 'रोल'मध्ये
आनंद इंगळे भाजीविक्रेत्याच्या 'रोल'मध्ये
See all

नाहुर -  शेतकऱ्यांनी शेतात पिकवलेली भाजी भांडुपकरांपर्यंत पोहचविण्यासाठी मनसेचे विक्रोळी विधानसभा विभाग अध्यक्ष विनोद शिंदे यांनी स्वतंत्र शेतकरी यंत्रणेंतर्गत शॉप फॉर एक्स्चेंज आणि मातोश्री मेडिकल ट्रस्टच्या साथीनं थेट भाजी विक्री सुरू केलीये. नारायणगावातील शेतकरी दर बुधवार, शुक्रवार आणि रविवारी थेट ग्राहकांपर्यंत या भाज्या पोहचवणार आहेत. या दुकानाचं उद्घाटन बुधवारी सायंकाळी मराठी अभिनेता आनंद इंगळे यांच्या हस्ते करण्यात आलं. या वेळी आनंद इंगळे यांनी स्वत: दुकानावर उभं राहून भाजी विक्री केली. रात्री नऊ वाजेपर्यंत भांडुपकरांनी या भाजीच्या स्टॉलवर गर्दी केली होती.

Loading Comments 

Related News from मराठी चित्रपट