Advertisement

टिव टिव नकोच !


टिव टिव नकोच !
SHARES

सोशल मीडियावरील वाढत्या नकारात्मकतेमुळे अभिनेता सुबोध भावेने ट्विटर अकाऊंट डिलीट करण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय. मात्र याबाबत नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ‘आपल्या सर्वांचं प्रेम आणि आशीर्वाद मिळाला त्याबद्दल धन्यवाद. मी माझा ट्विटर अकाऊंट डिलीट करतो आहे. काळजी घ्या, मस्त राहा, जय महाराष्ट्र, जय हिंद’, असं त्याने शेवटचं ट्विट केलं. 

संबंधित विषय
Advertisement