• 'मुंबईकरांची दिवाळी’ कार्यक्रम संपन्न
  • 'मुंबईकरांची दिवाळी’ कार्यक्रम संपन्न
  • 'मुंबईकरांची दिवाळी’ कार्यक्रम संपन्न
  • 'मुंबईकरांची दिवाळी’ कार्यक्रम संपन्न
  • 'मुंबईकरांची दिवाळी’ कार्यक्रम संपन्न
SHARE

दहिसर पूर्व - दहिसरच्या छत्रपती शिवाजी रोडवरील विद्यामंदिर शाळेत मुंबईकरांची दिवाळी कार्यक्रम झाला. कार्यक्रमात प्रसिद्ध गायक रवींद्र साठे, उत्तरा केळकर, श्रीकांत नारायण, सोनाली कार्णिक, चिंतामणी सोहनी आदींच्या गाण्यांनी उपस्थितांची मनं जिंकली. या वेळी मुंबई भाजपा अध्यक्ष आशीष शेलारही उपस्थित होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या