रंगला नृत्याचा जलवा

 Mumbai
रंगला नृत्याचा जलवा
रंगला नृत्याचा जलवा
रंगला नृत्याचा जलवा
रंगला नृत्याचा जलवा
रंगला नृत्याचा जलवा
See all

विले पार्ले - जोगेश्वरी पूर्व येथील बांद्रेकरवाडी येथील प्रसिध्द असलेल्या g2r2 नृत्य अकादमीची नृत्य स्पर्धा बुधवारी विलेपार्ले पूर्व येथील साठ्ये महाविद्यालयात पार पडली. ह्या नृत्यस्पर्धा सोहळ्याचे परिक्षक रेमो डिसुजा, ए.बी.सी.डी चित्रपटात अभिनय करणारे सुशांत पुजारी,सुबिर मोहिते हे होते. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र आणि मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

Loading Comments