शिवप्रताप ने किया डांस प्रतियोगिता का आयोजन ।

 Masjid Bandar
शिवप्रताप ने किया डांस प्रतियोगिता का आयोजन ।

मस्जिद - स्थानिक मुलांच्या कलेला वाव मिळावा या उद्देशाने मस्जिद येथील शिवप्रताप गणेशोत्सव मंडळाने स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये समूह आणि नृत्य स्पर्धेचा समावेश होता. रविवारी संध्याकाळच्या दरम्यान ही स्पर्धा रंगली होती. यावेळी मुलांनी लावणी, जोगवा हिपहॉप डान्स सादर केले.

Loading Comments