आकाशवाणीत नौदल वाद्यवृंद कार्यक्रम

 Churchgate
आकाशवाणीत नौदल वाद्यवृंद कार्यक्रम

आकाशवाणी - जगातील तीन प्रमुख नेव्हल बँडमध्ये गणल्या जाणाऱ्या भारतीय नौदलाच्या बँडचा वाद्यवृंद कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या प्रेक्षागृहात सादर करण्यात आला. बुधवारी संध्याकाळी झालेल्या या कार्यक्रमात बँडचं संचलन नेव्हल कमांडर आणि संगीत दिग्दर्शक विजय सी. डिक्रूझ यांनी केलं.

Loading Comments