Advertisement

बालकांसाठी शास्त्रीय संगीताची मेजवानी


बालकांसाठी शास्त्रीय संगीताची मेजवानी
SHARES

वांद्रे - बाल दिनानिमित्त सेंट बॅप्टिस्ट रोडवर 'ब्रुक बाँड ताज महल' या चहाच्या कंपनीनं 11 ते 16 वर्षाच्या वयोगटातील मुलांसाठी शास्त्रिय संगीताच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. या कार्यक्रमात शास्त्रिय संगीतातील पारंगत व्यक्ती उपस्थित होते. 14 नोव्हेंबर म्हणजेच बालदिनाच्या निमित्ताने या शास्त्रिय संगीताचा कार्यक्रम ठेवण्यात आल्याचं ब्रुक बाँड ताज महल या चहा कंपनीच्या व्यवस्थापिका रीना कक्कर यांनी सांगितलं.    

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा