भाजपा नगरसेवक दिलीप पटेल यांच्यासह 141 उमेदवारांचे अर्ज बाद

  Mumbai
  भाजपा नगरसेवक दिलीप पटेल यांच्यासह 141 उमेदवारांचे अर्ज बाद
  मुंबई  -  

  मुंब्ई - मुंबई महापालिका निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जांपैकी तब्बल 141 उमेदवारांचे अर्ज बाद ठरले आहेत. अर्ज पडताळणीमध्ये हे अर्ज बाद ठरवले असून, यामध्ये भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक दिलीप पटेल यांचा समावेश आहे.

  शुक्रवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी एकूण 2769 अर्ज प्राप्त झाले होते. यामध्ये 141 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. आता अर्ज मागे घेण्याची मुदत ७ फेब्रुवारी असून, तोपर्यंत किती उमेदवार आपले अर्ज मागे घेतात हे पहावे लागेल.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.