• 'संवाद' व्याख्यानमाला
  • 'संवाद' व्याख्यानमाला
  • 'संवाद' व्याख्यानमाला
  • 'संवाद' व्याख्यानमाला
SHARE

दहिसर (पू.) - अशोकवन येथील नाना-नानी पार्कमध्ये रविवारी संवाद या व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं. या व्याख्यानमालेला अशोकवनमधील नागरिकांनी उस्फूर्त पाठिंबा दिला.

अभिनेत्री वर्षा उसगावकर, संगीतकार अवधूत गुप्ते, लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण, संगीतकार श्रीधर फडके, प्रसिद्ध समालोचक आणि मुलाखतकार सुधीर गाडगीळ, अभिनेता चिन्मय  मांडलेकर, गुरु ठाकूर, स्मिता तळवलकर आदी मान्यवरांची संदेश प्रतिष्ठान आयोजित व्याख्यानमालेला उपस्थित राहून तिथल्या जनतेशी संवाद साधला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या