बेरोजगारांसाठी मार्गदर्शन शिबिराचं आयोजन

 Dahisar
बेरोजगारांसाठी मार्गदर्शन शिबिराचं आयोजन
बेरोजगारांसाठी मार्गदर्शन शिबिराचं आयोजन
बेरोजगारांसाठी मार्गदर्शन शिबिराचं आयोजन
बेरोजगारांसाठी मार्गदर्शन शिबिराचं आयोजन
See all

दहिसर - रावलपाडामधल्या राधाकृष्ण हॉल इथं शनिवारी बेरोजगारांसाठी मार्गदर्शन शिबिराचं आयोजन केलं होतं. युवासेना आणि विद्यार्थी सेनेतर्फे या शिबिराचं आयोजन केलं होतं. प्राध्यापक संजय मोरे यांनी मुलांना मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमात शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे, नगरसेवक उद्देश पाटेकर, विलास पोदनीस, अशोक सावंत, सुनील डहाळे, अशोक नर आदी मान्यवर उपस्थित होते.

Loading Comments