Advertisement

आदित्य ठाकरेंच्या हस्ते सुसज्ज उद्यानाचे उद् घाटन


आदित्य ठाकरेंच्या हस्ते सुसज्ज उद्यानाचे उद् घाटन
SHARES

मालाड - शिवसेनेतर्फे मालाड शिवाजीनगर येथे उभारण्यात आलेल्या सुसज्ज श्री महंत रामबालकदास महात्यागी उद्यानाचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मुंबई महापालिकेवर पुन्हा भगवा फडकणारच असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला खासदार गजानन कीर्तिकर, महापौर स्नेहल आंबेकर, आमदार सुनील प्रभू, नगरसेविका सायली वारीसे, गणपत वारीसे, युवा सेना सरचिटणीस अमोल कीर्तिकर, माधवाचार्य महाराज, नगरसेवक प्रशांत कदम, सुनील गुजर, उपविभागप्रमुख सुहास वाडकर, विष्णू सावंत, महिला विधानसभा संघटक अनघा साळकर, उपविभाग संघटक पूजा चौहान, रीना सुर्वे, शाखाप्रमुख भाई परब, सायली प्रभू, विद्या गावडे, युवा सेना निरीक्षक अंकित प्रभू, रूपेश कदम, विजय गावडे, प्रशांत मानकर उपस्थित होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा