Advertisement

आदित्य ठाकरे मुलुंडमध्ये!


आदित्य ठाकरे मुलुंडमध्ये!
SHARES

मुंलुंड - मुंबई महापालिका निवडणूक जवळ आल्याने युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे कामाला लागलेत. रविवारी आदित्य ठाकरे यांनी मुलुंडमधील शिवसेना शाखांना भेट दिली. आदित्य ठाकरे येणार म्हणून मोठ्या संख्येने शिवसैनिक जमा झाले होते. शिवसेना शाखा क्रमांक 105 मध्ये आदित्य ठाकरेंनी कार्यकर्त्यांशी गप्पा मारल्या.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा