स्थानिक समस्यांसाठी सेना सज्ज

Mumbai
स्थानिक समस्यांसाठी सेना सज्ज
स्थानिक समस्यांसाठी सेना सज्ज
See all
मुंबई  -  

कफ परेड - गेल्या काही महिन्यांपासून कफ परेड परिसरातील आंबेडकर नगरमधील रहिवाशांना पिण्याच्या पाण्याचा आणि स्युवरेज लाइनचा (मलनि:सारण वाहिनी) प्रश्न भेडसावत आहे. वारंवार तक्रार करुनही ए वॉर्ड पालिका विभागाने या समस्यांची दखल घेतली नाही.म्हणूनच समस्यांनी त्रासलेल्या आंबेडकर नगरमधील रहिवाशांची शिवसेना कुलाबा शाखेच्या वतीने भेट घेण्यात आली. यावेळी शिवसेनेच्या विधानसभा समन्वय कृष्णा पोवळे आणि इतर कार्यकर्त्यांनी रहिवाशांची संवाद साधत पाणी आणि मलनिसारण वाहिनीच्या समस्येबाबत पालिकेकडे पाठपुरावा करण्याचे आश्वसान दिले.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.