दिंडोशी भाजप होणार अपडेट

 Dindoshi
दिंडोशी भाजप होणार अपडेट
Dindoshi, Mumbai  -  

दिंडोशी - गोरेगावच्या दिंडोशी भाजप विभागाने व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला आहे. भाजप नेते मोहित कम्बोज हे या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत. दसऱ्याच्या मुहूर्तावर हा व्हॉटसअॅप ग्रुप ऍक्टिव्ह केला जाणार असल्याचे भाजप दिंडोशी कोकण विभागाचे अध्यक्ष संकेत नलावडे यांनी सांगितले.

Loading Comments