भाजपाकडून चष्मा वाटप

Mazagaon
भाजपाकडून चष्मा वाटप
भाजपाकडून चष्मा वाटप
भाजपाकडून चष्मा वाटप
भाजपाकडून चष्मा वाटप
See all
मुंबई  -  

अंजिरवाडी - भाजपच्यावतीने नवीन प्रभाग रचनेनुसार प्रभाग क्रमांक 208 मधील अंजिरवाडी येथे मोफत चष्मावाटप करण्यात आले. या शिबिरात आधार कार्ड, पँन कार्ड, ज्येष्ठ नागरिक कार्ड ज्येष्ठ नागरिकांना मोफत काढून देण्यात आले. यामध्ये 127 आधार कार्ड, 57 पॅन कार्ड, 79 ज्येष्ठ नागरिक कार्ड काढ़ून देण्यात आले. त्यासोबत 289 चष्मा वाटण्यात आले. हा कार्यक्रम देवी अहिल्या बाई उत्सव मंडळ आणि भाजपातर्फे आयोजित करण्यात आला होता.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.