Advertisement

भाजपचं दिवाळी गिफ्ट


भाजपचं दिवाळी गिफ्ट
SHARES

घोडपदेव नाका - राम भाऊ भोगले मार्ग इथं भाजपच्या वतीनं मोफत धान्य वाटप करण्यात आलं. दिवाळीनिमित्त एक किलो रवा आणि एक किलो साखरेचं वाटप करण्यात आलं. परिसरातल्या 1 हजार 200 रहिवाशांना हे वाटप केलं गेलं. या वेळी भाजप नेते मधू चव्हाण यांची उपस्थिती होती. महिला मोर्चा महामंत्री मालती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खाली काही महिला गटांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा