Advertisement

गरबा स्वच्छता अभियानाचा


गरबा स्वच्छता अभियानाचा
SHARES

कांदिवली - नवरात्री आणि गरबा हे समीकरण आपल्याला माहीतच आहे. मात्र गरब्याला स्वच्छता अभियानाशी जोडण्याचे काम कांदिवालीतल्या चारकोपमध्ये राहाणारे विकास शेठ यांनी केले आहे. रविवारी ठाकूर कॉम्प्लेक्स येथील गोकुळ गार्डन आणि संस्कृती इमारतीत स्वच्छता अभियान राबवण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते प्रत्यक्ष झाडू घेऊन गरबा मंडपात पोहोचले. आमदार भातलकर त्यांच्या उपस्थितीत हा अभियान राबवण्यात आला. 'सोसायटी सभासदांच्या सहभागातून अभियान राबवण्याचा हा पर्याय आम्ही जास्तीत जास्त भागात पोहचवण्याचा प्रयत्न करू' असे विकास शेठ यानी मुंबई लाईवशी बोलताना सांगितले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा