गोरेगावात बुद्ध संदेश कॅण्डल मार्च

 Goregaon
गोरेगावात बुद्ध संदेश कॅण्डल मार्च
गोरेगावात बुद्ध संदेश कॅण्डल मार्च
गोरेगावात बुद्ध संदेश कॅण्डल मार्च
गोरेगावात बुद्ध संदेश कॅण्डल मार्च
गोरेगावात बुद्ध संदेश कॅण्डल मार्च
See all

गोरेगाव - गोरेगावमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 60 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त

'बुद्ध संदेश कॅन्डल मार्च' आयोजित करण्यात आला होता. महात्मा ज्योतिबा फुले विचार मंच अशोकनगर कामा ईस्टेट गोरेगाव पूर्व येथे या मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं. या वेळी गोरेगावातील ४०० अनुयायी मार्चमध्ये सहभागी झाले होते.

Loading Comments